आत्तापर्यंत झाला नसेल इतका त्रास मला ही पोस्ट तयार करताना झाला :-) कोणत्याही साईटचा ‘पोल’ साठी असलेला html कोड चालत नव्हता. आणि मगाशी undo करत असताना दोन-तीन तास देऊन लिहिलेली अख्खी पोस्टच डिलीट झाली आणि ही डिलीट झालेली पोस्ट redo करण्याआधीच ऍटोमॅटिक सेव्ह झाली! इतकंच नव्हे तर तासंतास स्क्रिनकडे पहात रहावं इतक्या मंद गतीने इंटरनेट सुरु आहे. त्यामुळे आता मी माझा लेख थोडक्यात आटोपतो :-)
मतदान
‘ज्ञान कशा स्वरुपात, किती प्रमाणात, कोणाला द्यावं?’ या मुख्य प्रश्नावर तुमचं मत खाली दिलेल्या comment box द्वारे द्या. या संदर्भातच पण एका वेगळ्या प्रश्नावर, खाली मी एक पोल ठेवला आहे. तुम्ही उत्तरासाठी एकाहून अधिक पर्याय निवडू शकता. आणि दिलेल्या पर्यांयातून तुमचं नेमकं मत व्यक्त होत नसेल, तर खाली comment box मध्ये आपली प्रतिक्रिया द्या. मराठी मतदान आणि प्रतिक्रियांद्वारे याबाबत काय निष्कर्ष निघतो, ते आपण पाहूयात...
ज्ञान कशा स्वरुपात, किती प्रमाणात, कोणाला द्यावं? तुमचं मत काय? मतदान

‘गु गल ट्रांसलेट’ ने भाषांतराची सुविधा उपलब्ध करुन जगातील सर्व भाषिक लोकांची मोठीच सोय केली आहे. पण दुर्देवाने आपल्या मराठी भाषेत ‘गुगल ट्रा...
निर्माता / लेखक
रोहन जगताप हा एक अभियंता आहे. दोन वर्षांपूर्वी त्याने आपला कवितासंग्रह प्रकाशीत केला. डिसेंबर २००७ च्या सुरुवातीला रोहनने ब्लॉगिंगच्या क्षेत्रात प्रवेश केला. आणि आता तो लोकप्रिय आणि नावाजलेल्या 2know.in या वेबसाईटचा निर्माता, लेखक आहे. 2know.in ही वेबसाईट इंटरनेट, मोबाईल, संगणक, विज्ञान - तंत्रज्ञान या विषयांना स्पर्श करते. आपण onlinemailme@gmail.com या ई-मेल पत्त्याद्वारे रोहन जगताप शी संपर्क साधू शकता.
पुरस्कार
स्टार माझा > ब्लॉग माझा स्पर्धा २०१० > प्रथम पुरस्कार