खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची सुचना तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.

Delivered by FeedBurner

जाहिरात करा

रमहा ६००० हून अधिक मराठी वाचक असलेली आणि १५००० हून अधिक पाने पाहिली जाणारी 2know.in ही मराठीतील एक अग्रणी साईट आहे. आज 2know.in वर प्रकाशित होणारा नवीन लेख थेट ११०० हून अधिक लोकांच्या ‘ईमेल इन्बॉक्स’ मध्ये पोहचतो. ‘स्टार माझा’ चॅनलने नोव्हेंबर-डिसेंबर २०१० मध्ये झालेल्या ‘ब्लॉग माझा’ या मराठी ब्लॉग स्पर्धेत 2know.in ला प्रथम पारितोषिक देऊन गौरविले. ही एकप्रकारे 2know.in च्या दर्जेदारपणाची आणि यशाची पोचपावतीच आहे. 2know.in चा मुख्य वाचक वर्ग हा मराठी असून, मुंबई, पुणे अशा महानगरांतून 2know.in ला अधिक लोक भेट देतात.

2know.in वर आपल्या पुस्तकाची, उत्पादनाची, वेबसाईटची जाहिरात करणं हे नक्कीच कधीही आपल्याच फायद्याचं आहे. यामागे काही कारणं आहेत.

१. 2know.in चा मराठी वाचक वर्ग प्रचंड आहे.
२. 2know.in सुरु होऊन केवळ दीड वर्ष झाला आहे आणि ही एक नवीन मराठी साईट असल्याने इथे जाहिरातींचे दर अत्यंतिक कमी असून, आपण देऊ करत असलेल्या रकमेलाच अधिक मान दिला जाईल.
३. ‘गुगल अ‍ॅडवर्डस्‌’ च्या माध्यमातून जाहिरात करण्यापेक्षा, 2know.in च्या माध्यमातून मराठी लोकांना केंद्रस्थानी ठेवून जाहिरात करणं, हे ‘शब्दशः कितीतरी पटींनी स्वस्त आणि अधिक परिणामकारक’ आहे. हे मी स्वतः अ‍ॅडवर्डस्‌ ला पडताळून पाहिलं आहे.
४. ब्लॉगिंग हे नवं माध्यम असल्याने वर्तमानपत्र किंवा इतर जाहिरात प्रकारांपेक्षा इथले दर अविश्वसनीयरित्या जरा अधिकच स्वस्त आहेत.

जाहिरातींचे प्रकार आणि त्यांसाठीच्या जागा तयार आहेत. याशिवाय इतर काही जाहिरात प्रकार आपल्या मनात असतील, तर त्याचे स्वागत आहे. त्यासाठी 2know.in च्या मुख्य पानावर जाऊन आपल्याला कोणत्या ठिकाणी जाहिरात द्यायला आवडेल!? ते ठरवावे.

जाहिरात देण्यासाठी खालील फॉर्मद्वारे  संपर्क साधता येईल. त्यात * केलेल्या  जागा भरणं आवश्यक आहे. बाकी जागा नाहीत भरल्या तरी चालेल. याशिवाय onlinemailme@gmail.com हा संपर्कासाठीचा ई-मेल पत्ता आहे. धन्यवाद!


Read more...
Related Posts with Thumbnails

निर्माता / लेखक

रोहन जगताप हा एक अभियंता आहे. दोन वर्षांपूर्वी त्याने आपला कवितासंग्रह प्रकाशीत केला. डिसेंबर २००७ च्या सुरुवातीला रोहनने ब्लॉगिंगच्या क्षेत्रात प्रवेश केला. आणि आता तो लोकप्रिय आणि नावाजलेल्या 2know.in या वेबसाईटचा निर्माता, लेखक आहे. 2know.in ही वेबसाईट इंटरनेट, मोबाईल, संगणक, विज्ञान - तंत्रज्ञान या विषयांना स्पर्श करते. आपण onlinemailme@gmail.com या ई-मेल पत्त्याद्वारे रोहन जगताप+ शी संपर्क साधू शकता.

पुरस्कार

पुरस्कार
स्टार माझा > ब्लॉग माझा स्पर्धा २०१० > प्रथम पुरस्कार
2know.in - Copyright © 2011 Rohan Jagtap. All rights reserved.

  © Blogger template Webnolia by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP